कीड आणि कीटक शीर्षक
टोमॅटो
  • उपलब्ध असल्यास, रोग प्रतिकारक बियाणांचा वापर करा.
  • जमीन चांगली तयार करणे आणि मातीचा सामू तपासणे.
  • मातीचा ओलावा टिकवून ठेवा आणि पाणथळ पणा टाळा.
  • रोग-मुक्त (प्रमाणित) बियाणे व रोपे वापरा.
  • मोकळी हवा आणि सूर्य प्रकाश मिळण्यासाठी योग्य अंतर ठेवा.
  • खते आणि कीटकनाशके योग्य प्रमाणात वापरा.
  • रोपांची अती छाटणी टाळा.
  • स्वच्छ उपकरणे वापरा.
  • संक्रमण व प्रसार टाळण्यासाठी, रोगट वनस्पती, जुनाट पिके आणि तण काढणे आवश्यक आहे.
  • पिकांचा फेरपालट किटक आणि रोगांच्या निर्मितीस प्रतिबंध करते आणि मातीची सुपीकता सुधारते.
  • Manage Disease
    किटक कामगंध सापळे वापरुन कीटकांचे नियंत्रण करा, परावर्तनशील आच्छादन किंवा कीटकनाशके फवारणी करा.
    क्रियाशील घटक कृतीचा प्रकार* मावा पांढरी माशी
    फिप्रोनील 2B
    लम्ब्डा-सायललोथ्रीन 3A
    डायनोटेफुराण 4A
    थायोमीथोक्झाम 4A
    अॅबमेक्टिन 6
    क्लोरोफेनापायर 13
    कारटाप हायड्रोक्लोराइड 14
    **प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पर्यायी गटाचा वापर करा.
    tab-icon
    जीवणूजन्य मर
    tab-icon
    पाने पिवळे पडणे
    tab-icon
    पानांचा जांभळेपणा
    tab-icon
    थंड हवा आणि उच्च आद्रता
    tab-icon
    रासायनिक विषारीपणा
    tab-icon
    तडकणे/फुटणे
    tab-icon
    फळावरील आग्र भागातील सड
    tab-icon
    विषाणूजन्य रोग
    tab-icon
    टोमॅटोवरील विषाणूजन्य रोग
    tab-icon
    मुळावरील गाठी
    tab-icon
    करडा रंगाचे ठिबके
    tab-icon
    पानांवरील गाठी
    tab-icon
    भुरीरोग
    tab-icon
    पानांवरील ठिबके
    tab-icon
    फळावरील ठिबके
    tab-icon
    लवकर येणार करपा
    tab-icon
    सड
    tab-icon
    कुज
    tab-icon
    जीवणूजन्य ठिबके