Become a better farmer

सुस्वागतम्

ग्रो हाऊ तुम्हाला एक फायदेशीर शेतकरी बनण्यासाठी अधिकृत माहिती असणाऱ्या मार्गदर्शिका पुरवण्यास मदत करते. ग्रो हाऊ वेबसाईट ही ईस्ट-वेस्ट सीड नॉलेज ट्रान्सफर फाऊंडेशन द्वारे व्यवस्थापित आणि विकसित करण्यात आलेली आहे.
पिक मार्गदर्शिका
भाजीपाला पिक लागवडीसंदर्भात निशुल्क आणि सुलभ मार्गदर्शिका. यामध्ये तुम्हाला पिकांमधील अंतर, खत व्यवस्थापन, कीट आणि रोग व्यवस्थापन याविषयी माहिती मिळू शकेल. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी लगेच प्रारंभ करा.
पिक मार्गदर्शिका
तांत्रिक मार्गदर्शिका
अंकुर उत्पादन
अंकुर उत्पादन
सशक्त आणि निरोगी रोप तयार करून परिपूर्ण पिक कसे सुरू करावे ते शिका.
मल्चिंग
मल्चिंग
आक्रमक वनस्पतींपासून आपल्या पिकांचे संरक्षण कसे करावे आणि ओल्या तसेच कोरड्या स्थितीमध्ये आद्रता कशी टिकवून ठेवावी ते जाणून घ्या.